रंगात रंग निराळे, सुंदर फुलात साजे रंगात रंग निराळे, सुंदर फुलात साजे
मावळतीच्या रंगात रंगून गेले सारे! सुंदर देखण्या रंगाने सजून जातात तारे... मावळतीच्या रंगात रंगून गेले सारे! सुंदर देखण्या रंगाने सजून जातात तारे...
सोबत असावी लागतेच... लेखणीला शाईची, सोबत असावी लागतेच... लेखणीला शाईची,
आकाशाच्या छताखाली हरित मखमली भूवरी एक स्वच्छंदी फुलपाखरू मजेत उडे फुलांवरी आकाशाच्या छताखाली हरित मखमली भूवरी एक स्वच्छंदी फुलपाखरू मजेत उडे फुलांवरी
वाट पाहते होईल कधी मी, आकाशाची चांदणी मी रे वाट पाहते होईल कधी मी, आकाशाची चांदणी मी रे
बघ त्या सुंदर छटांना, आनंद फुलतो मनामनात बघ त्या सुंदर छटांना, आनंद फुलतो मनामनात